• Change Theme
  •  
  •  
  •  
  •  
WELCOME TO ONLINE REGISTRATION FOR YASHWANTRAO CHAVAN MAHARASHTRA OPEN UNIVERSITY, NASHIK B.Ed. PROGRAMME 2020-2022
         


सुस्वागतम,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.एड. शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी आपण उत्सुक आहात याचा आम्हाला आनंद वाटतो.


 • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
 • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
 • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
 • तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
 • ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.
140